नवीन घोषणा
सादर निमंत्रणरवि. दि. ११ एप्रिल रोजी बहि:शाल नाट्यप्रशिक्षणक्रमाच्या २००९-१० च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचे अन्तिम सादरीकरण शिवाजी मंदिर येथे रा. ८ वा. प्रवेश विनामूल्य...................................... जुलै महिनात सुरू होणार आमची लोकप्रिय पावसाळी पदभ्रमणे निसर्ग निरिक्षण पदभ्रमण, संजय गांधी उद्यान, बोरीवली. निसर्ग निरिक्षण पदभ्रमण, संजय गांधी उद्यान, येऊर.
या अभ्यासक्रमाची नवीन तुकडी दि. 17मे 2010पासून सुरू होत आहे.
कालावधी : १४ मे ते १६ मे ,२०१०
शिक्षण शुल्क - रु.३००/- ( मॅजिक किट - रु. ७००/- ओप्शनल )
सर्व प्रमाणपत्र अभ्यासक्रम १९ जून पासून सुरू होत आहेत