university logo
university of mumbai
 
extra mural studies
bahishal
 
ems

रोपवाटिका आणि उद्यानकला प्रमाणपत्र अभ्यासक्रम

 
 
  माध्यम : मराठी
   
  कालावधी : ६ महिने (दर शनिवारी आणि रविवारी)
   
 

२३ जानेवारी २०१०पासून प्रवेश सुरू

   
  शुल्क : रु. ५५००/-
   
   
  विषयसूची
   
extramuralstudies

उद्यानशास्त्राची व्याख्या, निरनिराळे प्रकार आणि महत्व

   
extramuralstudies जागेची निवड, मातीचे प्रकार-मातीत सुधारणा करणे
   
extramuralstudies

पाणी, पाण्याची आवश्यकता, पाणी देण्याची  पध्दती-परंपरागत आणि आधुनिक प्रात्यक्षिकासह

   
extramuralstudies

बागेची मशागत, त्यास लागणारी अवजारे (प्रात्यक्षिकासह)

   
extramuralstudies सैंद्रिय व रासायनिक खते, त्यांची आवश्यकता परिणाम, प्रमाण
   
extramuralstudies खते देण्याच्या पध्दती, शेणखत,  कम्पोस्ट, हिरवळीची खते, हाडाचा चुरा, मासळीचे खत, पेंड वगैरे.
   
extramuralstudies

रोप तयार करण्याच्या पध्द्ती बियांपासून पुनरुत्पादन

   
extramuralstudies

रोप तयार करण्याच्या पध्दती : फांद्यांपासून वगैरे, कलम बांधणे, डोळे भरणे, घाट तयार करणे, भेट कलम, दाब कलम, गुटी बांधणे, इतर वनस्पती प्रजोत्पादन (प्रात्यक्षिकासह)

   
extramuralstudies

वनस्पतींवरील निरनिराळे रोग, बुरशी, उपार व नियंत्रण, बुरशीनाशके यांचा वापर (प्रात्यक्षिकासह)

`  
extramuralstudies

वनस्पतीवर येणारी कीड: कीटक उपाय व नियंत्रणे, कीटकनाशके (प्रात्यक्षिकासह)

   
extramuralstudies

रोपवाटीका व्यवस्थापन : आर्थिक नियोजन, देखरेख

   
extramuralstudies भारतीय उद्यानशास्त्राचा इतिहास, विविध शैली
   
extramuralstudies गच्चीवरील शेती
   
extramuralstudies बॉनसाय, खुजी झाडे (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies तरंगती झाडे : हँगिंग बास्केट्स (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies कुंड्यातील झाडे: कुंड्या भरणे, झाडे बदलणे (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies

घरातील झाडे (इनडोवर)

   
extramuralstudies शैल उद्यान (रॉक गार्डन); निवडुंगाच्या विविध जाती
   
extramuralstudies

परसातीला बाग

   
extramuralstudies हरित घर-पॉली हाऊस, ग्रीन हाऊस कॉन्झर्वेटरी इ.
   
extramuralstudies जलोद्यान : शोभेच्या बागेतील आकर्षणे, कमानी, कारंजे, धबधबे, बारादरी, सनडायल, पक्ष्यांसाठी स्नानस्थल
   
extramuralstudies गुलाबाची लागवड (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies

फुलांचे उत्पादन आणि व्यापार आर्थिक नियोजन

   
extramuralstudies हिरवळ : फुलझाडांचे ताटवे, मोसमी फुले बहुवार्षिय कंद
   
extramuralstudies बागेतील रस्ते : रस्त्याच्या कडेला आणि बागेत लावण्याचे वॄक्ष, त्यांची विशेषता, लता, वेली, झुडपे
   
extramuralstudies महत्वाच्या फलझाडांची लागवड व इतर सविस्तर माहिती : आंबा, चिकू, केळी, नारळ, फणस, संत्री, लिंबू, पेरू, डाळिंब, पपई, द्राक्ष आणि इतर
   
extramuralstudies सर्वसामान्य महत्वाच्या भाज्या लागवड व इतर सविस्तर माहिती: फलभाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या, कंदभाज्या व इतर
   
extramuralstudies मसाल्याचे पदार्थ देणारी झाडे: काळीमिरी, लवंग, दालचिनी, वेलची, जायफळ, तेजपत्ता, ह्ळद, लसूण.
   
extramuralstudies औषधोपयोगी वनस्पती: दर्पयुक्त अथवा सुगंधी वनस्पती
   
extramuralstudies गांडुळाची शेती
   
extramuralstudies आंबरी किंवा ऑर्किड्स
 
 
  courses CERTIFICATE COURSES courses UTILITY COURSES courses VACATION COURSES  
 
 
Home | About us | Certificate Courses | Utility Courses | Vacation Courses | Our Publications | Rural Programme | Allied Activities | Enquiry Form | Contact us | Marathi
 
Copyright © 2009, Extra Mural Studies. All rights reserved. Designed and Maintained by Raja Cybertech Ltd.