सुप्रसिद्ध संवाहनतज्ञ डॉ. राम भोसले यांनी मुंबई विद्यापीठास संवाहन विद्येच्या प्रसार व शिक्षणासाठी दिलेल्या देणगीतून १९९६ साली हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला.
कालावधी : २१ सप्टेंबर, २०१०
वेळ : शनि, रवि दु. २
.०० ते सायं. ५.००
शुल्क: २५००/-
विषयसूची
अभ्यंगमर्दनाचे प्रयोजन
त्वचा, मांसपेशी, स्नायु, सिरा, संधि रचना
नाडीसंस्था, वातदोष
अभ्यंगमर्दन - कुणाला करावे / कुणाला टाळावे. (व्याधीनुसार) योग्य - अयोग्यता
संवाहन म्रर्दन - विविध पद्धती
साधन तयार करणे - सिद्घ स्नेह, आकाशीय द्रव्ये - कोरडी चुर्णे पोषक द्रव्ये(टबबाथ) अवगाह, तेले संस्काराने - लघु - गुरु करणे